क्राईम न्युज

मुंब्रा पोलीस ठाणे – बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र बाळगणे

मुंब्रा पोलीस ठाणे – बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र बाळगणे
मुंब्रा पोलीस ठाणे चे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, पोउनि/भोसले, पोहवा/3444 घोडके, व त्यांचे पथकाने दि.08.08.2023 रोजी 23.40 वा.चे सुमारास, कौसा पेट्रोल पंपासमोर, कौसा, मुंब्रा येथे, आरोपी क्र.1) मोहमंद हाशीम इस्त्राईल खान, वय 29 वर्षे, रा.23 बाकरगंज, राज्य-उत्तर प्रदेश 2) मोहमद रजा मोहमद वजी खान, वय 24 वर्षे, रा.132 बाकरगंज, राज्य-उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्यांचे ताब्यात 1 देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) मॅग्झीनसह, एक मॅग्झीन, एक पितळी जिवंत काडतुस व रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल न.एमएच-04-एलएन-8884 असा एकुण 1,41,000/- रूपये ‍किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि. क्रं. II 800/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/भोसले हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??