क्रीडा व मनोरंजन

ठाणे जिल्हा टग ऑफ वॉर (रस्सीखेच) संघाने विजय मिळवला

गोंदिया जिल्हा टग – ऑफ – वॉर (रस्सीखेच) अससोसिएशन च्या सहकार्याने व महाराष्ट्र टग – ऑफ -वॉर (रस्सीखेच) च्या अधिपत्याखाली आणि तुंग ऑफ वॉर फेडेरेशन ऑफ इंडिया च्या मार्गदर्शन खाली

२५ वी सब जुनिअर व जुनिअर राजस्तरीय टग – ऑफ -वॉर (रस्सीखेच) ची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्य च्या खेळाडू ने एक नाही दोन नाही तब्बल तीन गटात बाजी मारली. १७ वर्षीय मिक्स गट सुवर्ण पद, १९ वर्ष मिक्स गट कास्य पदक आणि १९ वर्षीय मुले यांनी सुवर्ण पदक पटकावलेला आहे. १७ वर्षीय खाली गट कॅप्टन  सांची चंदन गोटे, दीक्षा धीरज कुमार कनोजिया, आलीय, सुश्मिता जैस्वाल, समीर पाटील, हर्षल जगताप, प्रणय म्हात्रे, आशिष, जयेश हे खेळाडू संघात होते, तसाच १९ वर्षीय खाली गटात कॅप्टन तौकीर तोहीद खान, हसनैन, मोहम्मद, सतीश रामसिंग पाल, मोहित, बुशरा, कुरायतूल्लेइन, अरिबा, अलफिया हे या संघात होते.१९ वर्षीय गटात आफताब, प्रीतम, हर्षद, रोहित, डॅनिश, किरण, सुजल, गौरव, वैभव, सतीश आणि त्यांचे कोणाचं ओंकार घाणेकर, नितीन पाटील होते.

आम्ही शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित माधवी पाटील मॅडम महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशनच्या अध्यक्षा,शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित जनार्दन गुपिले सर महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशनच्या सचिव, विल्सन सर मुंबई शहर सचिव आणि सतीश सर राष्ट्रीय खेळाडू व पंच यांचा आभार वयकत करतो

१७ वर्षीय खाली गटाचे कोच मोहम्मद जैद काजी, प्रथमेश म्हात्रे, आयेशा शेख आम्ही सर्व  आमचे किट स्पॉन्सर वेक्टर क्लासेस (आयेशा शेख), रुपाली गोटे (माजी नगरसेविका), कुणाल पाटील (बाबाजी सखाराम पाटील शाळा अध्यक्ष) आणि धीरज कुमार कनोजिया (ठाणे जिल्हा शहर काँग्रेस सचिव) यांचा पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??